Logo

  •  support@imusti.com

Gallat Gaflat Gahajab (गल्लत गफलत गहजब)

Price: ₹ 250.00

Condition: New

Isbn: 9788174347053

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 250

Weight: 230 Gram

Total Price: 250.00

    0       VIEW CART

शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता, आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने, अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या आपल्याला घेरून उभ्या आहेत. सेक्युलर की कम्युनल? एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी? समता की सर्वोदय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. राजीव साने मांडत आहेत या शोधाला एक नवे वळण देणारी समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी समंजस उजवेपणाची भूमिका.