400.00

MRP ₹420 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Science & Technology

Print Length

300 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174349415

Weight

233 Gram

Description

सर्वव्यापी आणि सर्वपरिचित अशा प्रकाशामागे कल्पना करता येणार नाही\nएवढे सखोल आणि विस्तृत विज्ञान दडलेले आहे. भौतिकशास्त्रातील अनेक क्रांतिकारक सिध्दांतांची गुरुकिल्ली प्रकाशाच्या अभ्यासातून सापडली.\nघरातील वीज, हातातील मोबाईल, दूरचित्रवाणीवरील प्रतिमा या सा-यांच्या\nस्वरूपात हे प्रकाशविज्ञान आता तर आपल्या रोजच्या आयुष्याला वेढून राहिले\nआहे. प्रकाशाशी निगडित विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा व्यापक पट उलगडून ठेवणारा सुबोध शैलीतील हा ‘प्रकाशवेध’ वाचकांना नक्कीच उद्बोधक वाटेल.\nडॉ.आतिश दाभोलकर\nडिरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सायंटिफीक रिसर्च, पॅरीस\nआंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक\nप्रकाशाने निरनिराळया संस्कृतींच्या आणि समाजांच्या विकासात महत्त्वपूर्ण\nभूमिका निभावली आहे. अतिशय प्रभावीपणे पांढरा प्रकाश देणा-या\n‘एलईडी’सारख्या अनेक नव्या शोधांमुळे यापुढेही प्रकाशाच्या साहाय्याने\nशाश्वत विकास साधता येईल. यामुळेच एकविसाव्या शतकात प्रकाशाबद्दल\nजाणून घेणे प्रत्येकाला अतिशय आवश्यक आहे. डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांचे\nहे पुस्तक वाचकांना प्रकाशविज्ञान आणि प्रकाशतंत्रज्ञानाची समर्थपणे ओळख\nकरून देणारे ठरेल, यात शंकाच नाही.\nडॉ.सिडने परकोविट्झ\nआंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक आणि विज्ञान साहित्यिक\n


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%