₹400.00
MRPGenre
Film & Performing Art
Print Length
350 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174349309
Weight
239 Gram
पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को --गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार. बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतूनसाकारलेले हे संगीतप्रकार. या सा-या संगीतप्रकारांची केवळ 'माहिती' नाही, तर 'अनुभव' देणारं - जीवनशैली अन् संगीताचा अनुबंध उलगडणारं -मायकेल जॅक्सन - रिकी मार्टिनपासूनमडोना - शकिरापर्यंतच्या कलाकारांच्यारंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून रेखाटणारं लयपश्चिमा
0
out of 5