Logo

  •  support@imusti.com

Majhi Arthvishvateel Bhramanti (माझी अर्थविश्वातील भ्रमंती)

Price: ₹ 200.00

Condition: New

Isbn: 9788174345080

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Business & Management,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 225

Weight: 187 Gram

Total Price: 200.00

    0       VIEW CART

जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल. कशी चालते ही सारी यंत्रणा? कोण हाताळते हे अर्थकारण? अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे .