Gosht Eka Kharya 'Idiot'chi (गोष्ट एका खऱ्या 'इडियट'ची)

By Sanyukta (संयुक्ता)

Gosht Eka Kharya 'Idiot'chi (गोष्ट एका खऱ्या 'इडियट'ची)

By Sanyukta (संयुक्ता)

150.00

MRP ₹157.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

History

Print Length

100 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9788174344984

Weight

118 Gram

Description

ही संयुक्ता. दिल्लीसारख्या `कॉस्मोपॉलिटन' शहरात जन्मली, वाढली. तिला तुमच्या-आमच्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयांत रस होता. मग तिनं सरधोपटपणे महाविद्यालयीन शिक्षण न घेता, आपल्याला हवं तेच शिकायचं ठरवलं. आईवडीलही ग्रेटच ! त्यांनी तिला चक्क साथ दिली. मग ही मुलगी चेन्नईला हातमागावर विणकाम शिकली. गाणं शिकली. `इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा'ची तिनं पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यानंतर तिनं `नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनिंग' मधला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. आता ती आंध्रप्रदेशातल्या पोचमपल्ली इथे हातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते. निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांबरोबर तिचा संपर्क आहेच. परंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता मानवजातीच्या `समते'साठी ती झटते आहे. या ख-या गोष्टीचं तात्पर्य एकच - मनापासून वाटतं, तेच करा. यश हमखास आहे !


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%