Logo

  •  support@imusti.com

Gandhi: Pratham Tyaans Paahta (गांधी: प्रथम त्यांस पाहता...)

Price: ₹ 350.00

Condition: New

Isbn: 9788174349286

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 300

Weight: 272 Gram

Total Price: 350.00

    0       VIEW CART

गांधी' या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती, की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाही भलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत. गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले, याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनी करून ठेवले आहे. चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर...सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी,निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद...अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे. अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन -