Logo

  •  support@imusti.com

Pangira (पांगिरा)

Price: ₹ 250.00

Condition: New

Isbn: 9788174347039

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2016

No of Pages: 200

Weight: 192 Gram

Total Price: 250.00

    0       VIEW CART

प्रगती झाली, विकास झाला, असं आपण म्हणतो; पण म्हणजे काय झालं? अजूनही शेतकरी आहे त्याच जागी आहे, सामान्य कष्टकऱ्याचं आयुष्य आहे तिथेच राहिलं. विकासाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहचलीच नाही. शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्या माणसांच्या डोळ्यांवरील विकासाच्या सुखाचं कातडं विश्वास पाटील ओढून काढतात. पांगिरा आणि डोंगरवाडी या दोन गावांतील हि कहाणी आहे. गावच कादंबरीचा नायक. नायकाभोवती फिरणारी हि कथा. भीषण दुष्काळ, वैराण जमीन आणि मने यांची हि व्यथा. हि केवळ एका माणसाची कथा किंवा व्यथा नाही. हे सामूहिक आहे. म्हणूनच हि सामूहिक जाणिवांची कादंबरी आहे.