Logo

  •  support@imusti.com

Aiwaj (ऐवज)

Price: ₹ 250.00

Condition: N

Isbn: 9788174343444

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2000

No of Pages: 125

Weight: 282 Gram

Total Price: 250.00

    0       VIEW CART

ब्रेकिंग न्यूज'च्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग. या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.