Logo

  •  support@imusti.com

Prashn Manache (प्रश्न मनाचे)

Price: ₹ 250.00

Condition: New

Isbn: 9788174347749

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels & Short Stories,Self-Help,

Publishing Date / Year: 2012

No of Pages: 150

Weight: 160 Gram

Total Price: 250.00

    0       VIEW CART

मन म्हणजे काय, मनाचे आरोग्य कसे राखायचे, मनोविकार कसे रोखायचे, मनाचा आणि स्वभावाचा संबंध काय, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकाने केला आहे. डॉ. हमीद दाभोलकर आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे मानसशास्त्रीय विश्लेषण स्वतःचाच शोध घेण्यास भाग पडते. औदासीन्य आणि मूडचे आजार, चिंतेचे आजार, व्यसन आणि व्यसनमुक्ती, स्किझोफ्रेनिया, मनोकायिक आजार, फिट्सचा आजार, लहान मुलांचे मानसीक आजार, लैंगीक समस्या, वृद्धत्वातील मानसिक आजार, लैंगिक समस्या, वृद्धत्वातील मानसीक आजार, स्त्रिया आणि त्यांचे मानसीक आजार, मनाचे औषधोपचार, मनाचे आजार आणि अंधश्रद्धा; तसेच मन आणी स्वभाव अशा प्रकरणामधून सर्वांगाने मनाचा शोध घेतला गेला आहे.