Jagan Premach An Maran He! (जगणं प्रेमाचं अन् मरणंही!)

By Videhi Deshpande (वैदेही देशपांडे)

Jagan Premach An Maran He! (जगणं प्रेमाचं अन् मरणंही!)

By Videhi Deshpande (वैदेही देशपांडे)

180.00

MRP ₹189 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories

Print Length

172 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2020

ISBN

9789386628985

Weight

445 Gram

Description

प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता.
आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या – ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे’ याची जाणीव ठेवून त्याच्याकडे
धीटपणे वाटचाल करणाऱ्या – मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी.
विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच ‘कुलकर्णी’ कुटुंबाचे सदस्य होते !


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%