Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)

By Sardar Kulwantsing Kohali (सरदार कुलवंतसिंग कोहली)

Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)

By Sardar Kulwantsing Kohali (सरदार कुलवंतसिंग कोहली)

342.00

MRP ₹359.1 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Pollitics & Current Affairs, Film & Performing Art, Novels & Short Stories

Print Length

300 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2019

Weight

435 Gram

Description

मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांत
मोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.
योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी – चित्रपटसृष्टीशी
कुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला.

कपूर कुटुंब, दिलीपकुमार – राजेंद्रकुमार – धर्मेंद्रपासून
राजकुमार – संजीवकुमार – जितेंद्रपर्यंतचे नायक,
मीनाकुमारी – मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,
व्ही. शांताराम – असीफ – मेहबूबसारखे दिग्दर्शक,
नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक –
किती किती नावं सांगायची?
अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.
सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे
हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना
हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली.

अटलबिहारी वाजपेयी – बाळासाहेब ठाकरे –
सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन –
झैलसिंग – बुटासिंग यांच्यासारखे
राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात.

ही सारी माणसं अन्
त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ
कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे!


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%