Sattechya Padchhayet (सत्तेच्या पडछायेत)

By Raam Khandekar (राम खांडेकर)

Sattechya Padchhayet (सत्तेच्या पडछायेत)

By Raam Khandekar (राम खांडेकर)

360.00

MRP ₹378 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Pollitics & Current Affairs, Novels & Short Stories, Social Science

Print Length

356 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2019

ISBN

9789386628879

Weight

460 Gram

Description

यशवंतराव चव्हाण अन् नरसिंह राव अशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिव म्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्द व्यतीत केलेले राम खांडेकर. सत्तास्थानाच्या अगदी निकट राहताना खांडेकरांनी कितीतरी उलथापालथी जवळून पाहिल्या. राजकारणातले ताणेबाणे विणताना, उसवताना पाहिले. मात्र दिल्लीच्या सत्ताधुमाळीतही आपली ऋजुता खांडेकरांनी हरवू दिली नाही, ना आपला नि:स्वार्थीपणा हरपू दिला.
यशवंतरावांचा, नरसिंह रावांचा विश्वास खांडेकरांनी जिंकला तो आपल्या सचोटीच्या बळावर. निजी सचिव असूनही ते ‘होयबा’ झाले नाहीत,
प्रसंगी ठाम नकारही देऊ शकले ते प्रामाणिकतेच्या जोरावर.

ऐतिहासिक घटनांनी भरलेला अन् भारलेला अर्धशतकाचा काळ जवळून निरखलेल्या सरळ अन् सात्त्विक राम खांडेकर यांनी रसाळ शैलीत रेखाटलेले त्या काळाचे शब्दचित्र.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%