Logo

  •  support@imusti.com

Bakhar: Eka Rajachi (बखर: एका राजाची)

Price: ₹ 165.00

Condition: New

Isbn: 9788174869463

Publisher: Mouj Prakashan Griha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels and Short Stories,

Publishing Date / Year: 2011

No of Pages: 180

Weight: 220 Gram

Total Price: 165.00

    0       VIEW CART

‘बखर : एका राजाची’ १९७२च्या नोव्हेंबरात ‘मौज’ने प्रकाशित केली. तिचे प्रेमभराने स्वागत झाले. दहा वर्षांनी तिची आवृत्ती निघत आहे. मधल्या अवधीत पुष्कळांनी, कादंबरी कशी सुचली? हे संस्थान कुठले? हा राजा कोण? तो असा का वागतो? इत्यादीविषयी मोठे कुतूहल व्यक्ती केले. त्याविषयी थोडेफार सांगण्याचा प्रयत्नं येथे करीत आहे. ‘बखर...’मधला राजा लहान असेल : पण त्याच्यातला माणूस तितका लहान नाही आणि इतरांपासून विभक्तत नाही. त्याचा स्पर्श वय-जाती-धर्म यांची कडी तोडून वाचकांना भिडला, याचा मला आनंद वाटतो.