Logo

  •  support@imusti.com

Dainandin Jivanat Dnyaneswari (दैनंदिन जीवनात ज्ञानेश्वरी)

Price: ₹ 150.00

Condition: New

Isbn: 9789383207343

Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Devotional,Culture And Religion,

Publishing Date / Year: 2008

No of Pages: 195

Weight: 300 Gram

Total Price: 150.00

    0       VIEW CART

गीता धर्माचे तत्वरूप विशद करणारा ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठग्रंथ आहे. विश्वात्मक देवाला संतुष्ट करण्यासाठी विश्वात्मक झालेल्या ज्ञानदेवासारख्या महापुरुषाने विश्वकरुणेने केलेले हे धर्म कीर्तन आहे … त्यातील प्रतिपादन समस्त मानवीजीवनाच्या कल्याणासाठी असल्याने, गेली सात-आठ शतके या ग्रंथांचा अभ्यास केला जात आहे. ज्ञानेश्वरांनी पसायादानातच आपले मागणे मागितले आहे. श्रीदुभाषी यांच्या अभ्यासपूर्ण लेखनात हेच मुख्य सूत्र कौशल्याने पाळले आहे. प्रत्येक अध्यायामध्ये ओव्यांना दिलेले प्राधान्य, त्यांतील तत्वज्ञान, त्यांचे नेमके प्रतिपादन याचा समन्वय अचूक साधला आहे . सामान्य माणसांचे ज्ञानेश्वरीद्वारा प्रबोधनही दुभाषीची भूमिका आहे. ज्ञानेश्वरीची खरी फलश्रुती सामान्य वाचकांच्या पदरी सहज पडावी याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे.