Logo

  •  support@imusti.com

Rajsatta, Dharmasatta Ani Dnyaneswar (राजसत्ता, धर्मसत्ता आणि ज्ञानेश्वर)

Price: ₹ 80.00

Condition: New

Isbn: 849891010664

Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Literature,

Publishing Date / Year: 1997

No of Pages: 168

Weight: 185 Gram

Total Price: 80.00

    0       VIEW CART

राजसत्ता, धर्मसत्ता आणि श्री ज्ञानेश्वर - राजसत्ता आणि धर्मसत्ता या परस्परांना पोषक आहेत. राजसत्ता चुकली तर तिला धर्मसत्ता जागेवर आणू शकते आणि धर्मसत्ता चुकली तर राजसत्ता तिला जागेवर अणुऊ शकते, पण दोन्ही सत्ता चुकल्या तर समाजाला वाचवण्या करीता श्रीरामचंद्र, श्री कृष्ण , ज्ञानदेव असे थोर संत बिघडलेला तोल समतोल पुन्हा प्रस्थापित करू शकतात . ज्ञानेश्वरीचा या नवीन अंगाने विचार करणारा ग्रंथ