Logo

  •  support@imusti.com

Vichare Mana Tuchi Shodhooni Pahe (विचारें मना तूची शोधूनि पाहे)

Price: ₹ 200.00

Condition: New

Isbn: 9789383804276

Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Self-Help,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 231

Weight: 265 Gram

Total Price: 200.00

    0       VIEW CART

श्री वासुदेव वामन बापट गुरुजीच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे एक वैशिष्ष्ट्य म्हणजे ते अतिशय उत्तम विवेचक आहेत, अध्यात्मातल्या अनेक गूढ आणि गुह्य विषयांची उकल सहज-सोप्या शब्दात करून सामान्यातल्या सामान्य साधकापर्यंत्त तो संदेश अचूकपणे पोहोचविण्याची विलक्षण किमया श्री सदगुरुच्या विवेचनांमध्ये असते.साधकांच्या सर्वागीण उन्नतीसाठी उपयुक्त असणारे है श्रेष्ठ विचारधन वाचकांना कायमरूपी सहज उपलब्ध असावे, या सदहेतूने हे लेख त्यांच्या मूठ स्वरूपात ह्या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करध्यात येत आहेत. काही कारणास्तव अप्रकाशित राहिलेल्या लेखांचाही अंतर्भाव ह्या पुस्तकात कारण्यात आला आहे. वाचकांच्या सोयीसाठी ह्या लेखांचे संकलन विषयवार काण्यात आले आहे.