₹25.00
MRPGenre
Print Length
48 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2010
Weight
35 Gram
चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानही मिळेल आणि पैसेही वाचविता येतील; परंतु त्या पदार्थांची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे म्हणूनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थांचे खास पुस्तक…यात आहेत
० स्टार्टर्स ० ड्राय डिशेस ० मेन डिशेस ० सूप्स ० राइस ० नूडल्स आणि ० व्हेजिटेरिअन पदार्थांच्या पाककृती.
0
out of 5