By Dr. Tom Smith, Dr. Arun Mande (Anuvad) (डॉ. टॉम स्मिथ, डॉ. अरुण मांडे)
By Dr. Tom Smith, Dr. Arun Mande (Anuvad) (डॉ. टॉम स्मिथ, डॉ. अरुण मांडे)
₹100.00
MRPGenre
Health & Healing
Print Length
96 pages
Language
Marathi
Publisher
Rohan Prakashan
Publication date
1 January 2011
ISBN
9789380361529
Weight
96 Gram
बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराने ग्रस्त असणार्याचं प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषत: तरुणांमध्ये आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराच्या रुग्णांत झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक वाटणारी आहे. मात्र योग्य व नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य जीवनशैली ही ‘त्रिसुत्री’ अंगिकारल्यास हृदयविकारावर मातही करता येते हेही तितकंच खरं आहे. हे पुस्तक याचविषयी संपूर्ण मार्गदर्शन करतं. ठळक वैशिष्टये 0 हृदयाचं कार्य कसं चालतं? 0 हृदयविकाराची कारणं कोणती? 0 उच्चरक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? 0 कोलेस्टेरॉलमुळे कोणते धोके संभवतात? 0 अंजायनाशी मुकाबला कसा कराल? 0 हृदयविकाराच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत? 0 हृदयविकार टाळण्याकरिता जीवनशैली कशी असावी? 0 हार्ट अॅटॅक किंवा हृदयविकार कसा टाळाल? 0 हार्ट अॅटॅक आल्यास कसे सामोरे जाल? 0 अॅटॅक येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्याल?
0
out of 5