Logo

  •  support@imusti.com

Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha: Black Set, 4 Pustakancha Sanch (सत्यजित रे लिखित फँटॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: ब्लॅकसेट, ४ पुस्तकांचा संच)

Price: ₹ 560.00

Condition: New

Isbn: 9789382591504

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Crime & Mystery,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 614

Weight: 614 Gram

Total Price: 560.00

    0       VIEW CART

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित! १. अनुबिसचं रहस्य + ३ कथा २. चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा ३. टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा ४. केदारनाथची किमया + २ कथा