Trunadhanye Khasiyat: Alpopaharapasoon Dashamipryant Trunadhanyanche Vaividhyapoorn Paushtic Padarth (तृणधान्ये खासियत: अल्पोपाहारापासून दशमीपर्यंत तृणधान्यांचे वैविध्यपूर्ण पौष्टिक पदार्थ)

By Mangala Barve (मंगला बर्वे)

80.00

MRP ₹84 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Cookbooks

Print Length

88 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2006

Weight

88 Gram

Description

तृणधान्य हा आहारातील एक अतिशय पौष्टिक घटक आहे. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ओटस्, तांदूळ, बार्ली, गहू इ. तृणधान्यांपासून होऊ शकणारे विविध पदार्थ यात दिले आहेत. अल्पोपहार, गोड पदार्थ, फराळाचे पदार्थ, उसळी, भाकरी-दशमी, साठवणीचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ असे वैविध्य राखत सुरुवातीला तृणधान्यांविषयी उपवुक्त अशी माहितीही पाककलानिपुण अग्रगण्य लेखिका मंगला बर्वे यांनी तपशिलवार दिली आहे.

Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%