Rawyache Padartha: Kahi Tikhat, Kahi God (रव्याचे पदार्थ: काही तिखट, काही गोड)

By Mangala Barve (मंगला बर्वे)

Rawyache Padartha: Kahi Tikhat, Kahi God (रव्याचे पदार्थ: काही तिखट, काही गोड)

By Mangala Barve (मंगला बर्वे)

50.00

MRP ₹55 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Cookbooks

Print Length

96 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2011

ISBN

9789380361642

Weight

96 Gram

Description

रवा म्हटलं की सामान्यत: आपल्याला रव्याचे लाडू, गोड-तिखट सांजा, उपमा इ. ठरावीक पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत. पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ – उदा. ह इडली ह डोसा ह कटलेट यांचा समावेश केला आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%