Eka Celebrity Dentistchi Battishi: Cariar Madheel Anubhav, Khuskhushit Kisse, Nirogi Va Sundar Datansathi Tips (एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी: करियर मधील अनुभव, खुसखुशीत किस्से, निरोगी व सुंदर दातांसाठी टिप्स)

By Dr. Sandesh Mayekar, Dr. Arun Mande (डॉ. संदेश मयेकर, डॉ. अरुण मांडे)

200.00

MRP ₹210 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography

Print Length

172 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2017

ISBN

9789386493101

Weight

200 Gram

Description

चंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत…
अनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य…
निरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक…
एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !

Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%