Logo

  •  support@imusti.com

Aarushi (आरुषी)

Price: ₹ 299.00

Condition: New

Isbn: 9780143440291

Publisher: Manjul Publication

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2017

No of Pages: 299

Weight: 399 Gram

Total Price: 299.00

    0       VIEW CART

साऱ्यां देशाला झपाटून टाकणाऱ्यां खुनांची कहाणी सात वर्षापुर्वी नोईडा या दिल्लीच्या एका मध्यमवर्गीय उपनगरात एका किशोरवयीन मुलीचा, आरुषी तालवारचा तिच्या बेडरूममध्ये खून झालेला आढळून आला. त्याच्या दुसऱ्यांचा दिवशी खूनातल्या मुख्य संशयितांच, घरातला नोकर हेमराज याचं प्रेत गच्चीवर सापडलं. हे दुहेरी खून कोणा केले होते? आणि कशासाठी? पुढच्या काही आठवाड्यांतच आरुषीच्या पालकांवर, तलवार यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं. त्यानंतर चार वर्षांनी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना शिक्षाही झाली. पण हे त्यांनीच केलं होतं का?