₹100.00
MRPGenre
Print Length
365 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2008
ISBN
9789383207701
Weight
270 Gram
श्री प्र.सि.मराठे यांच्या अनुष्टप छंदातील ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय वाचणे म्हणजे कुतूहलातून निर्माण झालेल्यासाहित्यानंदाचा अनुभव घेणेच होय. कठीण असणारी मोक्ष मार्गावरील वाटचाल प्रापंचिक सहज सोप्या रीतीने कशी करूशकतो, हे ज्ञानेश्वरांनी कसे सांगितले आहे याचे श्री मराठे यांनी केलेले विवेचन या पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहे, ते इतके सुगम आहे कि जिज्ञासूंनी आधी ते वाचावे व नंतर अनुवाद वाचण्यास घ्यावा.
0
out of 5