₹150.00
MRPGenre
Print Length
256 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2011
ISBN
9789383207138
Weight
185 Gram
भविष्य प्राचीन काळात ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्याची प्रथा होती. माणसांच्या तळहाताच्या रेखांवरून त्या माणसाची संबंध कुंडली मांडण्याची कला काहीजणांना अवगत असते. परंतु ते ज्ञान देण्यास ते का-कू करतात. वेगवेगळ्या ग्रंथांतून उपलब्ध केलेल्या माहितीचा उपयोग करून, हस्तरेखांवरून म्हणजेच तळहाताच्या रेखांचा अभ्यास करून निदान केले जाते .
0
out of 5