₹350.00
MRPGenre
Print Length
223 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2013
ISBN
9789382259800
Weight
320 Gram
कोणताही उपाय कारावा लागला तरी चालेल पण आजार बारा करा' या रुग्णाच्या करूण भावनेतून दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून लेखकाला संयुक्त उपचाराची पद्धती विकसित करण्याची कल्पना सुचली. रुग्णाची वेदना दूर करण्यासाठी जो जो उपाय आवश्यक आहे तो तो सर्व या उपचार पद्धतीत समाविष्ट केला आहे. त्यांनी आपल्या अनुभवातून हीलिंग मेथड निर्माण होऊ शकते असे त्याना वाटले ज्यामुळे रुग्णाला आराम तर येईलच पण रोगाच्या वाढीला आळा बसू शकेल व तिचे काहीही दुष्परिणाम पण होणार नाहीत. या पुस्तकात विविध रोगांची शास्त्रीय माहिती थोडक्यात रुग्णांचे अनुभव सांगितले आहेत. दिली आहे .
0
out of 5