150.00

MRP ₹157.5 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

165 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9788174345165

Weight

181 gram

Description

... आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणा-या या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या सा-या कथा याच आकर्षणानं-मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ... अशा पुष्कळशा भानभावनांच्या सरमिसळीमुळे नीतीनियमांना उल्लंघूनही समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार... ही बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य. आकर्षणाची ही चमचमती बाधा-शिशीत काजवे ठेवावेत तशी- एकत्रित ठेवून पाहायचा प्रयत्न! '


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%