Logo

  •  support@imusti.com

Brahmand (ब्रह्मांड)

Price: $ 13.90

Condition: New

Isbn: 9788174346360

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Educational,Astronomy,

Publishing Date / Year: 1994

No of Pages: 250

Weight: 250 Gram

Total Price: $ 13.90

Click Below Button to request product

विश्वाचा कुणीतरी जगन्नियंता असून ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती, व विनाश यांचे कार्य करतात, अशी भारतीयांची भावना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विश्वाची निर्मिती एक महास्फोटातून झाली असल्याचे सांगितले जाते. विश्वाचा वेध घेताना अनेक प्रयोग केले गेले व अजूनही होत आहे, याची अनेक गणितं मांडली जातात. विश्वाची उत्पत्ती, अंत, ते कसे आहे, विश्वात मानवाचे आगमन कशासाठी झाले, विश्वात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का याची उत्तरे शोधली जात आहे. मात्र किचकट सिद्धांते, गणिते, संशोधनाची न कळणारी भाषा यामुळे सामान्यांना ते कळत नाही. ही उणीव मोहन आपटे यांनी दूर करीत 'ब्रह्मांड - उत्पती,स्थिती,विनाश' मधून विश्वाची सफर घडवली आहे. अद्भूत, गुढ विश्वाविषयीच्या संकल्पना यात सोप्या करून सांगितल्या आहेत. विश्वशास्त्राविषयी यात महत्वाची माहिती मिळते…