$14.43
Genre
Print Length
559 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2015
ISBN
9789383804795
Weight
550 Gram
रामसोहळा हा ग्रंथ सर्वसंग्रहात्मक आहे. यां समर्थांचे चरित्र आहे, वेदांत आहे, ग्रंथकारांच्या तीर्थांचा वृत्तांत आहे, षडदर्शनाचे सार आहेत. देवतास्तवन, गुरुवर्णन , मायाप्रभाव इत्यादीचे काव्यरसपूर्ण असे दर्शन येथे घडते. भागवतादि पुराणे, दासबोधादि सांप्रदायिक, प्रासादिक ग्रंथ इत्यादींचा आधार घेतला आहे.
0
out of 5