Logo

  •  support@imusti.com

Geetarthavilas, Khand 1 (गीतार्थविलास, खंड १)

Price: $ 9.52

Condition: New

Isbn: 9789383804689

Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Devotional,Literature,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 200

Weight: 250 Gram

Total Price: $ 9.52

Click Below Button to request product

श्रीमद् आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर आणि लोकमान्य टिळक या तिघांचे श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ उलगडून सांगणारे ग्रंथ केवळ अद्भुत होत. ह्या महान गुरुजनांनी गीतेचा अर्थ आपापल्या पद्धतीने सांगितलेला आहे. प्रथमदर्शनी त्यांत काही भेद वाटला तरी आंतरिक सूत्र मात्र एकच आहे. त्या सूत्राचा विस्तार म्हणजेच हा गीतार्थविलास होय. गीतार्थविलासाच्या ह्या पहिल्या खंडात अशी कल्पना मांडली आहे की नेवाशात ज्ञानदेवांनी गीता शिकविणारी शाळाच जणू उघडली आहे. तेथे सर्वांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन येथे करण्यात आले आहे. स्वाभाविकच ज्ञानदेवीसारखा ग्रंथ कसा लावावा याची क्रिया सुरुवातीसच करून दाखविण्यात आली आहे. ती करताना ज्ञानदेवीच्या आधारानेच अर्जुनाची समस्या मांडण्यात आली आहे.