$7.41
Genre
Print Length
120 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 1998
ISBN
849891010695
Weight
140 Gram
श्री साईमहाराज हे महान संत, साधू, सज्जन, दीनांचे आधार. त्यांच्या चरित्राचे अवगान-आकलन अत्यंत मूलग्राही अशा विश्र्वात्मक प्रेरणेचे अधिष्ठान आहे.साईबाबांचे जीवनचरित्र हाच एक मोठा चमत्कार आहे. त्यांच्या परमभक्ताने त्यांच्या जीवनातील चमत्कार अनुभवला व तोच अनुभव शब्दांनी जनतेच्या कल्याणासाठी या पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला.
0
out of 5