Logo

  •  support@imusti.com

Tukobanchya Abhanganchee Shaileemeemansa (तुकोबांच्या अभंगांची शैली मीमांसा)

Price: $ 15.00

Condition: New

Isbn: 9788174348586

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Devotional,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 350

Weight: 307 Gram

Total Price: $ 15.00

Click Below Button to request product

तुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताच्या वैभव. तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश, काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग, 'रात्रंदिन युद्धाचा प्रसांगी असे त्यांचे जीवन या साऱ्याचे तीन शतकांहून अधिक काळ मराठी मनावर गारुड आहे. डॉ. दिलीप धोंडगे यांनी 'शैलीविज्ञान' या महत्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला आहे.