सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात. चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत!
Anda Khasiyat: Andi Vaparoon Kelelya Vividh Chavisht Pakakruti (अंडं खासियत: अंडी वापरून केलेल्या विविध चविष्ट पाककृती)
Author: Usha Purohit (उषा पुरोहित)
Price:
$
7.41
Condition: New
Isbn: 9789382591481
Publisher: Rohan Prakashan
Binding: Paperback
Language: Marathi
Genre: Cookbooks,
Publishing Date / Year: 2014
No of Pages: 96
Weight: 93 Gram
Total Price: $ 7.41
Reviews
There are no reviews yet.