Logo

  •  support@imusti.com

Hirave Anubandh (हिरवे अनुबंध)

Price: ₹ 69.00

Condition: New

Isbn: 9788174868473

Publisher: Mouj Prakashan Griha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels and Short Stories,Memoir and Biography,

Publishing Date / Year: 2003

No of Pages: 123

Weight: 175 Gram

Total Price: 69.00

    0       VIEW CART

हिरवे अनुबंध हा आठ लेखांचा संग्रह. सहा मुस्लिम बुद्धिवंतांसंबंधींचे लेखांतून त्यांच्यातील उदारमतवादी सहिष्णुता प्रत्ययास येते. सर्वसामान्य मुस्लिम समाजासंबंधींच्या दोन लेखांतून मुस्लिम समाजाचे स्नेहभावाने, अन्तर्मुखतेने घडवलेले दर्शन वाचकांस होते. गुणदोषांसह त्यांना आपण स्वीकारू लागलो म्हणजे तेव्हाच खऱया अर्थाने अनुबंध तयार होतात असे मला वाटते' असे लेखकांने म्हटले आहे. अशा अनुबंधांचा अनुभव या पुस्तकातून येत राहतो.