Logo

  •  support@imusti.com

Sangopan Tanhulyanche: Balachya Pahilya Mahinyateel Yogya Vadeesathi Sope Margadarshan (संगोपन तान्हुल्यांचे: बाळाच्या पहिल्या महिन्यातील योग्य वाढीसाठी सोपे मार्गदर्शन)

Price: ₹ 140.00

Condition: New

Isbn: 9788186184240

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Parenting & Relationship,

Publishing Date / Year: 1998

No of Pages: 144

Weight: 144 Gram

Total Price: 140.00

    0       VIEW CART

माझ्या तान्हुल्याची निरोगी वाढ कशी होईल, हीच एक काळजी प्रत्येक सुजाण मातेच्या मनाचा कोपरान् कोपरा व्यापून राहते. आपल्या बाळाची वाढ कशी राखावी, कोणत्या दक्षता घ्याव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात इत्यादींबाबत सोपी शास्त्रीय माहिती इथे दिलेली आहे. पहिल्या वर्षातली प्रत्येक टप्प्यावर होणारी आपल्या बाळाची वाढ आरोग्यसंपन्न व्हावी, बाळ सुदृढ व निरोगी व्हावे यासाठी सोप्या, साध्या, सरळ भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक.