Logo

  •  support@imusti.com

Usha Purohit Khasiyat, 5 Abhinav Vishayanvar Usha Purohit Likhit 5 Pustakancha Sanch (उषा पुरोहित खासियत: ५ अभिनव विषयांवर उषा पुरोहित लिखित ५ पाककृती पुस्तकांचा संच)

Price: ₹ 360.00

Condition: New

Isbn: 9789382591528

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Cookbooks,

Publishing Date / Year: 2014

No of Pages: 415

Weight: 415 Gram

Total Price: 360.00

    0       VIEW CART

१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती… २ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती… ३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ… ४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात… ५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो ‘चाट’चा! त्याच ‘चाट’चे विविध चटपटीत प्रकार…