Aawajacha Awaliya - Kishor Kumar (आवाजाचा अवलिया - किशोर कुमार)

By Suhas Kirloskar (सुहास किर्लोस्कर)

Aawajacha Awaliya - Kishor Kumar (आवाजाचा अवलिया - किशोर कुमार)

By Suhas Kirloskar (सुहास किर्लोस्कर)

200.00

MRP ₹210 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

120 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2024

ISBN

9788119625963

Weight

200 gram

Description

हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. ‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर ‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. ‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर ‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा.
या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण... ते वाचून तुम्हाला मूड येईलच, तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड. तो स्कॅन करा नि गाणं ऐकण्याचा आस्वादही घ्या..


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%