Logo

  •  support@imusti.com

Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha: Golden Set' 4 Pustakancha Sanch (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा: गोल्डन सेट, ४ पुस्तकांचा संच)

Price: $ 8.84

Condition: New

Isbn: 9789382591818

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Crime & Mystery,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 696

Weight: 696 Gram

Total Price: $ 8.84

Click Below Button to request product

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!