Logo

  •  support@imusti.com

Vyaasparv (व्यासपर्व)

Price: ₹ 96.00

Condition: New

Isbn: 9788174868398

Publisher: Mouj Prakashan Griha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Novels and Short Stories,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 134

Weight: 95 Gram

Total Price: 96.00

    0       VIEW CART

महाभारतीय व्यक्तिमत्त्वांचा साक्षेपी धांडोळा प्रखर बुद्धीची देणगी लाभलेल्या सिद्धहस्त लेखिका दुर्गा भागवत ह्यांच्या साक्षेपी संशोधनातून निर्माण झालेलं हे पुस्तक. महाभारतातल्या कृष्ण, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण अशा महत्त्वाच्या व्यक्तिरेखांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत जाऊन त्यांचा साक्षेपी धांडोळा घेण्याचा दुर्गाबाईंचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आहे. नवीन शब्द आणि क्रियापदांचा त्यांनी केलेला वापर त्यांचं शब्दसामर्थ्य अधोरेखित करतो.