Logo

  •  support@imusti.com

Eka Celebrity Dentistchi Battishi: Cariar Madheel Anubhav, Khuskhushit Kisse, Nirogi Va Sundar Datansathi Tips (एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी: करियर मधील अनुभव, खुसखुशीत किस्से, निरोगी व सुंदर दातांसाठी टिप्स)

Price: ₹ 200.00

Condition: New

Isbn: 9789386493101

Publisher: Rohan Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,

Publishing Date / Year: 2017

No of Pages: 172

Weight: 200 Gram

Total Price: 200.00

    0       VIEW CART

चंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत… अनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य… निरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक… एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !